सोयाबीन भाव जोरात वाढले; येथे तब्बल 6000 रूपये भाव मिळतोय, लाईव्ह बाजार भाव पहा Soyabean Rate Today
महाराष्ट्रात आलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला असून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. सतत पाणी साचून राहिल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा वाळण्याऐवजी कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) मोठी घट होण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम … Read more