50,0000 रूपये कर्ज माफी प्रोत्साहन अनुदान: या यादीत तुमचे नाव चेक करा? Farmer Incentive Subsidy List
Farmer Incentive Subsidy List: ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज नियमितपणे भरले आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत ₹५०,००० चे प्रोत्साहनपर अनुदान (Incentive Subsidy) दिले जात आहे. या योजनेची पहिली यादी आता जाहीर झाली आहे. तुमचे नाव या ५०,००० रुपयांच्या अनुदान यादीत आहे की नाही, हे तपासण्याची सोपी आणि अनिवार्य प्रक्रिया … Read more