बापरे! कापसाच्या भावात मोठा बदल; यावर्षी भाव कसा राहील? आजचे लाईव्ह बाजार भाव पहा Cotton Rate Today
Cotton Rate Today : नमस्कार शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे. कापसावरील आयात शुल्क (Import Duty) माफ करण्याचा निर्णय सरकारने पुढे ढकलल्याने, देशांतर्गत बाजारात कापूस दर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. एकंदरीत, या निर्णयामुळे देशातील कापड गिरण्यांना मोठा फायदा होणार आहे, मात्र … Read more