बापरे! कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोठा धोका; ‘या भागात’ पुढील ४ दिवस अतिवृष्टी Weather Report
Weather Report : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे आणि अचानक बदल झाले आहेत. या हवामान प्रणालीमुळे राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rainfall Alert) धोका कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज’ आणि काही भागांसाठी ‘रेड’ अलर्ट जारी करण्यात … Read more