पिक विमा पैसे आले; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झालेत, नवीन यादी जाहीर! Crop Insurance List 2025
Crop Insurance List 2025: महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेली नुकसान भरपाई अखेर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा पहिल्यांदाच, ही रक्कम केंद्र सरकारच्या डीबीटी (DBT – Direct Benefit Transfer) म्हणजेच … Read more