महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर, येथे यादी चेक करा; Crop Insurance List
Crop Insurance List: महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे! २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे बाधित शेतकऱ्याला काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे. … Read more