8th Pay Commission Salary List: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर रेग्युलर बेस (Specialist Officer Regular Base) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
8th Pay Commission Salary List
भरती तपशील
तपशील | माहिती |
बँक | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) |
पदाचे नाव | डेप्युटी मॅनेजर (इकोनॉमिस्ट) – (Deputy Manager – Economist) |
पदांची संख्या | ३ पदे |
ग्रेड | MMGS-II |
पगार | ₹६४,८२० ते ₹९३,९६० प्रति महिना |
वयोमर्यादा | कमाल ३० वर्षे |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २८ ऑक्टोबर २०२५ |
अधिकृत वेबसाइट | sbi.bank.in |
निवड प्रक्रिया (परीक्षेशिवाय नोकरी)
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेविना होणार आहे. निवड खालीलप्रमाणे केली जाईल:
- शॉर्टलिस्टिंग (Shortlisting)
- इंटरव्ह्यू (Interview)
- मेरिट लिस्ट (Merit List)
शैक्षणिक पात्रता (Eligibility)
एसबीआयमधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे:
- अर्थशास्त्र (Economics) मध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी.
- याचसोबत इकोनॉमिमेट्रिक्स (Econometrics) / मॅथेमॅटिकल इकोनॉमिक्स (Mathematical Economics) / फायनान्शियल इकोनॉमिक्स (Financial Economics) मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
8th Pay Commission Salary 2025
अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकतात:
- वेबसाइटवर जा: सर्वात आधी sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- करिअर सेक्शन: वेबसाइटवर ‘Careers’ सेक्शनवर क्लिक करा.
- भरती निवडा: तिथे तुम्हाला ‘Recruitment of Specialist cadre officer on Regular Basis’ वर क्लिक करावे लागेल.
- नोंदणी/लॉग इन: नवीन उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करावे आणि त्यानंतर लॉग-इन करावे.
- माहिती भरा: नाव, पत्ता आणि सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- शुल्क भरा आणि सबमिट करा: अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.