पैसे आले!! लाडक्या बहिणींनो सप्टेंबर चे 1500 रुपये बँक खात्यात जमा; यादीत तुमचे नाव चेक करा 8th Pay Commission DA

8th Pay Commission DA : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी (₹१,५००) वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून (१० ऑक्टोबर २०२५) सुरुवात झाली आहे.

लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात (Aadhaar Linked Bank Accounts) हा मासिक सन्मान निधी जमा होईल.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून २० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; कोणत्याही कागदपत्रात शिवाय! संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया, पात्रता आणि लाभ Bank Of Maharashtra Personal Loan
बँक ऑफ महाराष्ट्रकडून २० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; कोणत्याही कागदपत्रात शिवाय! संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया, पात्रता आणि लाभ Bank Of Maharashtra Personal Loan

ई-केवायसी (E-KYC) साठी महत्त्वाची मुदत

सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असला तरी, पुढील महिन्यांपासून लाभ अखंडित ठेवण्यासाठी सरकारने ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे:

  • सप्टेंबरसाठी शिथिलता: सध्या सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होत असताना e-KYC ची अट शिथिल आहे. त्यामुळे ज्या महिलांनी KYC केले नाही, त्यांनाही हा हप्ता मिळेल.
  • ई-केवायसी सुविधा: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ladakibahin.maharashtra.gov.in येथे E-KYC सुविधा उपलब्ध आहे.
  • अंतिम मुदत: सरकारने सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची नम्र विनंती केली आहे. पुढील महिन्यांपासून लाभ अखंडित ठेवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

सर्व पात्र महिलांनी कोणताही गोंधळ न करता, लवकरात लवकर ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी! 2000 रुपये दिवाळी बोनस वाटप सुरू Anganwadi Sevika Diwali Bonus
लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी! आजपासून सर्व महिलांना 2000 रुपये दिवाळी बोनस वाटप सुरू झाले; सरसकट महिला पात्र DA Hike 7th Pay Commission Employee

Leave a Comment