लाडक्या बहिणींनो दिवाळीत ३००० रुपये एकत्र जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा Anganwadi Sevika Diwali Bonus

Anganwadi Sevika Diwali Bonus : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला असला तरी, अद्याप सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते एकत्र जमा होण्याची आणि महिलांना दिवाळीपूर्वी ₹३,००० मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पती पत्नीला महिन्याला 27,000 रुपये मिळणार; पोस्ट ऑफिस ची नवीन योजना पहा Post Office Monthly Income Scheme
पती पत्नीला महिन्याला 27,000 रुपये मिळणार; पोस्ट ऑफिस ची नवीन योजना पहा Post Office Monthly Income Scheme

सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार?

  • चर्चेतील माहिती: सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून हप्ते लांबणीवर जात असल्यामुळे, यंदा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे एकत्र दिले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
  • दिवाळीचा मुहूर्त: राज्य सरकार दिवाळीचा मुहूर्त साधून महिलांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत असू शकते. दिवाळीपूर्वी दोन्ही महिन्यांचे ₹३,००० (₹१५०० + ₹१५००) एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
  • अधिकृत घोषणेची प्रतीक्षा: याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच यासंबंधी घोषणा करण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरचा हप्ता कुणाला मिळणार? (KYC ची अट)

लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सप्टेंबरचा हप्ता मिळण्यासाठी सरकारने KYC (Know Your Customer) करणे अनिवार्य केले आहे:

३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी Ladki Bahin Yojana Update
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती मिळणार, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी DA Hike Employee List
  • अनिवार्यता: ज्या महिलांनी केवायसी केली आहे, त्यांनाच सप्टेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
  • मुदत: सरकारने KYC करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे पात्र महिलांनी लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.

गुड न्यूज! ‘या’ कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता दुप्पट झाला; शासन निर्णय पहा Transport Allowance
गुड न्यूज! ‘या’ कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता दुप्पट झाला; शासन निर्णय पहा Transport Allowance

Leave a Comment