पीएम किसान योजनेचे बंद पडलेले हप्ते पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी! ‘हे’ नवीन काम लगेच करा PM Kisan Yojana Installment

PM Kisan Yojana Installment: पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) च्या अंतर्गत पात्र असूनही, काही कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद पडले आहेत किंवा नव्याने नोंदणी करूनही अद्याप ज्यांची नोंदणी अप्रूव्ह झालेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे.

पोर्टलवर ‘अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन’चा नवा पर्याय

पीएम किसानच्या पोर्टलवर एक नवीन अपडेट उपलब्ध झाली आहे. या अपडेटमुळे, ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे किंवा काही तांत्रिक त्रुटींमुळे नोंदणी रिजेक्ट झाली होती, ज्यांचे येणारे हप्ते बंद झालेले होते, किंवा ज्यांना कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय बंद झाल्याने अडचण येत होती—अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ‘Update Missing Beneficiary Information’ (अपडेट मिसिंग बेनिफिशरी इन्फॉर्मेशन) नावाचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पती पत्नीला महिन्याला 27,000 रुपये मिळणार; पोस्ट ऑफिस ची नवीन योजना पहा Post Office Monthly Income Scheme
पती पत्नीला महिन्याला 27,000 रुपये मिळणार; पोस्ट ऑफिस ची नवीन योजना पहा Post Office Monthly Income Scheme

या पर्यायाचा फायदा आणि वापर

‘Update Missing Information’ या पर्यायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला चुकीचा असलेला डेटा करेक्ट करता येणार आहे. शिवाय, नवीन कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली असेल, तर ती कागदपत्रे या पर्यायातून अपलोड करता येणार आहेत.

  • ज्या शेतकऱ्यांचे हप्ते पूर्वी आलेले आहेत, मात्र काही कारणास्तव थांबवण्यात आलेले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी देखील काही त्रुटी असतील, त्या दुरुस्त करण्याची संधी या पर्यायाद्वारे मिळणार आहे.
  • आधार कार्ड, जमिनीचा फेरफार किंवा इतर कागदपत्रे असतील, ती देखील तुम्हाला अपलोड करता येणार आहेत.

त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना वरील अडचणी येत असतील, त्यांनी तातडीने ‘Update Missing Beneficiary Information’ हा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करून आपला पीएम किसानचा हप्ता लवकरात लवकर सुरळीत करून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी Ladki Bahin Yojana Update
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती मिळणार, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी DA Hike Employee List

Leave a Comment