लाडक्या बहिणींना एकत्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर चे 3000 रुपये बँक खात्यावर जमा; तुम्हाला आले का? चेक करा

लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे अशी की लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर चा हप्ता एकत्र तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या सर्व प्रसार माध्यमात तसेच सोशल मीडियावर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर चे हप्ता मिळून असे ₹३,००० (₹१,५०० + ₹१,५००) एकत्रित बँक खात्यावर जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संदर्भात आलेली सविस्तर आणि महत्त्वपूर्ण अपडेट खालीलप्रमाणे आहे.

पती पत्नीला महिन्याला 27,000 रुपये मिळणार; पोस्ट ऑफिस ची नवीन योजना पहा Post Office Monthly Income Scheme
पती पत्नीला महिन्याला 27,000 रुपये मिळणार; पोस्ट ऑफिस ची नवीन योजना पहा Post Office Monthly Income Scheme

सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र का येणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिना संपला असूनही पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. हप्ता एकत्र येण्याची शक्यता खालीलप्रमाणे आहे:

  • सप्टेंबरचा विलंब: सप्टेंबरचा हप्ता अजूनही जमा झाला नसल्यामुळे हा हप्ता आता ऑक्टोबरमध्येच येणार आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे.
  • सणासुदीचा योग: मागील अनेक महिन्यांपासून सरकारने सणासुदीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी पैसे जमा केले आहेत. ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण आहेत.
  • एकत्रित जमा: दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही महिन्यांचे एकत्रित ₹३,००० लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा केले जाण्याची दाट शक्यता आहे.

लक्षात ठेवा: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून याबाबत कोणतीही स्पष्ट किंवा अधिकृत घोषणा (Official Announcement) करण्यात आलेली नाही. मात्र, मागील अनुभवांच्या आधारावर ही शक्यता वर्तवली जात आहे.

३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी Ladki Bahin Yojana Update
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती मिळणार, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी DA Hike Employee List

हप्ता न अडकण्यासाठी ‘हे’ काम त्वरित करा! (e-KYC अनिवार्य)

जर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्रित ₹३,००० विनाअडथळा हवे असतील, तर ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे.

  • KYC बंधनकारक: लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही, तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही.
  • मुदत: ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.
  • प्रक्रिया: तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी पूर्ण करायची आहे. त्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून दसरा-दिवाळीला तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा एकत्रित ₹३,००० चा लाभ मिळेल.

गुड न्यूज! ‘या’ कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता दुप्पट झाला; शासन निर्णय पहा Transport Allowance
गुड न्यूज! ‘या’ कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता दुप्पट झाला; शासन निर्णय पहा Transport Allowance

Leave a Comment