लाडक्या बहीणींनो, संपूर्ण e-KYC (केवायसी) फक्त 2 मिनिटात; ‘ही’ योग्य वेळ! अधिकृत वेबसाईट येथे पहा 8th Pay Commission DA

8th Pay Commission DA: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सर्व लाभार्थी महिलांना आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर आणि दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सन्मान निधी वितरणात सुलभता येईल.

या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत दिली जाते.

नवपंचम शक्तिशाली राजयोग: दिवाळीपासून या ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! ‘या’ आराशीला अचानक धनलाभ DA Hike News 2025
नवपंचम शक्तिशाली राजयोग: दिवाळीपासून या ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! ‘या’ आराशीला अचानक धनलाभ DA Hike News 2025

ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया कशी करावी?

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील टप्पे (Steps) सविस्तर दिले आहेत:

एसबीआय बँक मध्ये कोणत्याही परीक्षेशिवाय डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती सुरू; संपूर्ण माहिती पहा 8th Pay Commission Salary List
एसबीआय बँक मध्ये कोणत्याही परीक्षेशिवाय डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती सुरू; संपूर्ण माहिती पहा 8th Pay Commission Salary List

टप्पा १: संकेतस्थळाला भेट आणि लाभार्थी प्रमाणीकरण

  1. संकेतस्थळ: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
  2. e-KYC बॅनर: मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर फॉर्म उघडेल.
  3. आधार आणि Captcha: लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा.
  4. OTP पाठवा: आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन सेंड ओटीपी (Send OTP) बटणावर क्लिक करावे.
  5. OTP सबमिट करा: आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून सबमिट बटणावर क्लिक करावे.

टप्पा २: पात्रता आणि पती/वडिलांचे प्रमाणीकरण

ज्येष्ठ नागरिकांना दरमहिना ७,००० रूपये मिळणार; नवीन योजना सुरू; अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती पहा Senior Citizen Scheme
ज्येष्ठ नागरिकांना दरमहिना ७,००० रूपये मिळणार; नवीन योजना सुरू; अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती पहा Senior Citizen Scheme
  1. पात्रता तपासणी: प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
    • जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.
    • जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
  2. पती/वडिलांचा आधार: यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅप्चा कोड नमूद करावा.
  3. OTP सबमिट करा: संमती दर्शवून सेंड ओटीपीवर क्लिक करावे. संबंधित मोबाईलवर OTP आल्यावर तो नमूद करून सबमिट बटणावर क्लिक करावे.

टप्पा ३: घोषणापत्र (Declaration) आणि अंतिम सबमिशन

  1. जात प्रवर्ग निवडा: लाभार्थ्याला त्याचा जात प्रवर्ग निवडावा लागेल.
  2. प्रमाणपत्र (Declaration): खालील दोन बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
    • माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार अथवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत अथवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
    • माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
  3. अंतिम सबमिट: वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे आणि सबमिट बटण दाबावे.
  4. यशस्वी संदेश: शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.

Leave a Comment