पैसे आले! लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर चे 1500 रुपये आज खात्यात जमा; तुम्हाला आले का? येथे यादी पहा 8th Pay Commission

8th Pay Commission: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी (₹१,५००) वितरित करण्याच्या प्रक्रियेस कालपासून (१० ऑक्टोबर २०२५) सुरुवात झाली आहे.

यामुळे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा मासिक सन्मान निधी जमा होईल.

शेतकऱ्यांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात; केवायसी कशी करायची? येथे पहा 8th Pay Commission Date Update
शेतकऱ्यांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात; केवायसी कशी करायची? येथे पहा 8th Pay Commission Date Update

ई-केवायसी (E-KYC) साठी महत्त्वाची सूचना

योजनेचा लाभ पुढील महिन्यांपासून अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

  • सप्टेंबरसाठी शिथिलता: सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित होत असताना e-KYC ची अट शिथिल आहे. त्यामुळे ज्या महिलांनी KYC केले नाही, त्यांनाही हा हप्ता मिळेल.
  • अंतिम मुदत: सरकारने सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली आहे. पुढील महिन्यांपासून लाभ अखंडित ठेवण्यासाठी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • E-KYC पोर्टल: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ladakibahin.maharashtra.gov.in येथे ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे.

लाभार्थ्यांनी लवकरत लवकर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

मोफत भांडी संच योजना' पुन्हा सुरू! येथे अर्ज करा लगेच भांडी सेट मिळणार Mofat Bhandi Yojana Apply
मोफत भांडी संच योजना’ पुन्हा सुरू! येथे अर्ज करा लगेच भांडी सेट मिळणार Mofat Bhandi Yojana Apply

तुमच्या खात्यात सप्टेंबरचा ₹१,५०० चा हप्ता जमा झाला असल्यास, कमेंट करून नक्की सांगा!

खुशखबर! 8 वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? सरकारने मोठी घोषणा केली! आता थेट.. 8th Pay Commission
खुशखबर! 8 वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? सरकारने मोठी घोषणा केली! आता थेट.. 8th Pay Commission

Leave a Comment